मतदार गीत
आधी झाकली सगळी लफडी
आणि खर्चीली नोट
बापू मी विकत घेतली व्होट। ध्रुव।
शत्रूस वाटे ही घरफोडी
कुणाा वाटते लांडीलबाडी
गावामधल्या लोकाइतक़्या
मोजिल्या हजारी नोट। १।
मतदाता हा जातीपातीचा
राजा म्हणती लोकशाहीचा
हा आमुचा अक्षय कोट
आणि सात पिढ्यांचे पोट।२।
जितुकी गावे, तितुके दावे
प्रत्येकाला दाम हवे
होटेलातील कुपन
आणि मदिरेचा घोट।३
आधी झाकली सगळी लफडी
आणि खर्चीली नोट
बापू मी विकत घेतली व्होट। ध्रुव।
शत्रूस वाटे ही घरफोडी
कुणाा वाटते लांडीलबाडी
गावामधल्या लोकाइतक़्या
मोजिल्या हजारी नोट। १।
मतदाता हा जातीपातीचा
राजा म्हणती लोकशाहीचा
हा आमुचा अक्षय कोट
आणि सात पिढ्यांचे पोट।२।
जितुकी गावे, तितुके दावे
प्रत्येकाला दाम हवे
होटेलातील कुपन
आणि मदिरेचा घोट।३
No comments:
Post a Comment