pundpalsir
Friday, 15 April 2016
Sunday, 10 April 2016
Shalet Khel Chale Ha Napasancha
“kkGsr
[ksG pkys gk ikl ukiklkapk
“kkGsr
[ksG pkys gk ikl ukiklkaapk
laisy dk
dBh.k gk [ksG ijh{kkapk\AA/kzqoAA
gs xq.k
uk Lor%ps] rksaMh lkgrks gk
ijh{ksr
xf.krkP;k vieku lkslrks gk
rksaMhr
ikl gksbZ gk nwr ukiklkapk AA1AA
xnhZr
ijh{kkaP;k rks iMrks [kjk izdk”k
ts xq.k
feGfoys rks vlrks fu[kG Hkkl
glrkr
ukiklkauk gk nks’k vKkuhapk AA2AA
;k xksft-;k
ftokauk gs yktforh Qkj
lairhy loZ
“kadk loZf”k{kk gks ilkj
vksljsy iwj
vkeqP;k ;k fua| ijh{kkapk AA3AA शाळेत खेळ चाले हा पास नापसांचा
शाळेत खेळ चाले हा पास नापसांचा
संपेल का कठीण हा खेळ परीक्षांचा ? AAध्रुव AA
हे गुण ना स्वत%चेs] गुण तोंडी साहतो हा
परीक्षेत गणिताच्या अपमान सोसतो हा
तोंडीत पास होई हा दूत नापसांचा AA१AA
गर्दीत परीक्षांच्या तो पडतो खरा प्रकाश
जे गुण मिळविले तो असतो निखळ भास
हसतात नापासांना हा दोष अज्ञानींचा AA२AA
या गोजिऱ्या जिवांना लाजविती फार
संपतील सर्व शंका सर्वशिक्षा हो पसार
ओसरेल पूर अमुच्या या निंद्य परीक्षांचा AA३AA
Saturday, 9 April 2016
Tute Napasache Jale
तुटे नापासाचे जाळे
तुटे नापासाचे जाळे,
तुटे नापासाचे जाळे,
झाले सारेच मोकळे
शाळांशाळांतून झाले
पास सगळे सगळे lध्रुव l
तज्ज्ञ जागे झाले सारे,
शासनाशी जग आली
सर्वशिक्षण मोहीम ,
शाळा गावोगावी झाली,
पोरं लागली शिकाया
सारी शाळत शाळत l१l
पास होतील सगळे,
पत्र शासनाचे आले
झाले साज्ञानी समदे,
थेट नववीत गेले
पोरं नापास कशाने,
न्हाती 'ज्ञानात ज्ञानात' l२l
खिचडी खाऊन दुपारी,
मने तरारून जाती
प्रश्न जुनेच नव्याने ,
ओठी गुरुजींच्या येती
क्षणभरात पालटे
चित्र सगळे सगळे l३l
Tute Andharachs Jaale
rqVs ukiklkps tkGs
rqVs ukiklkps tkGs]
>kys lkjsp eksdGs
“kkGka“kkGkarwu >kys
Ikkl lxGs lxGs AA/kzqoA
rTK tkxs >kys lkjs]
“kkluk”kh tkx vkyh
loZf”k{kk eksghe]
“kkGk xkoksxkoh >kyh]
Ikksja ykxyh f”kdk;k
Lkkjh “kkGar “kkGar A1A
Ikl gksrhy lxGs]
iRkz “kklukps vkys
>kys lKkuh lens]
FksV uoohr xsys
iksja ukikl d”kkus]
Ugkrh ‘Kkukr Kkukr’ A2A
f[kpMh [kkmqu nqikjh]
eus rjkjwu tkrh
iz”u tqusp uO;kus]
vksBh xq:thaP;k ;srh
{k.kHkjkr ikyVs
fprz lxGs lxGs A3A
Friday, 8 April 2016
Matadar Geet
मतदार गीत
आधी झाकली सगळी लफडी
आणि खर्चीली नोट
बापू मी विकत घेतली व्होट। ध्रुव।
शत्रूस वाटे ही घरफोडी
कुणाा वाटते लांडीलबाडी
गावामधल्या लोकाइतक़्या
मोजिल्या हजारी नोट। १।
मतदाता हा जातीपातीचा
राजा म्हणती लोकशाहीचा
हा आमुचा अक्षय कोट
आणि सात पिढ्यांचे पोट।२।
जितुकी गावे, तितुके दावे
प्रत्येकाला दाम हवे
होटेलातील कुपन
आणि मदिरेचा घोट।३
आधी झाकली सगळी लफडी
आणि खर्चीली नोट
बापू मी विकत घेतली व्होट। ध्रुव।
शत्रूस वाटे ही घरफोडी
कुणाा वाटते लांडीलबाडी
गावामधल्या लोकाइतक़्या
मोजिल्या हजारी नोट। १।
मतदाता हा जातीपातीचा
राजा म्हणती लोकशाहीचा
हा आमुचा अक्षय कोट
आणि सात पिढ्यांचे पोट।२।
जितुकी गावे, तितुके दावे
प्रत्येकाला दाम हवे
होटेलातील कुपन
आणि मदिरेचा घोट।३
Subscribe to:
Posts (Atom)